Jump to content

जिरिबाम रेल्वे स्थानक

जिरिबाम
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ताजिरिबाम, जिरिबाम जिल्हा
गुणक24°47′39″N 93°5′59″E / 24.79417°N 93.09972°E / 24.79417; 93.09972
समुद्रसपाटीपासूनची उंची ३६ मी
मार्गसिलचर-इम्फाळ रेल्वेमार्ग
फलाट 3
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९०३
विद्युतीकरण नाही
संकेत JRBM
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभागलुमडिंग विभाग, उत्तर पूर्व सीमा रेल्वे
स्थान
जिरिबाम is located in मणिपूर
जिरिबाम
जिरिबाम
मणिपूरमधील स्थान

जिरिबाम रेल्वे स्थानक हे भारताच्या मणिपूर राज्याच्या जिरिबाम शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे मणिपूर राज्यातील सर्वात पहिले रेल्वे स्थानक असून येथून आसामच्या सिलचर रेल्वे स्थानकासाठी पॅसेंजर गाडी धावते. जिरिबाम-इम्फाळ ह्या १११ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू आहे व २०२३ सालापर्यंत ह्या मार्गावर वाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे.

बाह्य दुवे