जिम लेकर
जेम्स जिम चार्ल्स लेकर (फेब्रुवारी ९, इ.स. १९२२ - एप्रिल २३, इ.स. १९८६) हा
इंग्लंडकडून ४६ कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
लेकरचा सामना म्हणून प्रसिद्ध झालेल्या कसोटी सामन्यात लेकरने
ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ बळी घेतले