जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
?जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड • भारत | |
— राष्ट्रीय उद्यान — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | ५२१ चौ. किमी • १,२१० मी |
हवामान • वर्षाव तापमान • उन्हाळा • हिवाळा | • २,८०० मिमी (११० इंच) • ३२.५ °C (९१ °F) • १४.५ °C (५८ °F) |
जवळचे शहर | रामनगर |
जिल्हा | नैनिताल |
Established | 1936 |
संकेतस्थळ: gov.ua.nic.in/uttaranchaltourism/corbett.html |
भारतातील सर्वांत पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वांत पहिला व्याघ्रप्रकल्प. याचे नामकरण प्रसिद्ध इंग्रज वंशीय भारतीय शिकारी- संशोधक-लेखक जिम कॉर्बेट यांच्या स्मरणार्थ आहे.
जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्याच्या स्थापने मागील मुख्य उद्देश रॉयल बेंगाल टायगर (बंगाली वाघ)यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन करणे हा होता,त्यामुळे या अभयारण्यातील प्रमुख प्राणी बंगाली वाघ हा आहे.या अभयारण्यात सध्या १६४ वाघ असून ६०० च्या आसपास हत्ती,बिबटे,स्लोथ अस्वल व हिमालयन अस्वल व इतर ५० प्रकारचे सस्तन प्राणी,५८० प्रकारचे पक्षी व २६ प्रकारचे सरपटणारे जीव पाहायला मिळतात.
- ^ Bitapi C. Sinha, Manisha Thapliyal and Kaustubh Moghe. "An Assessment of Tourism in Corbett राष्ट्रीय उद्यान". Wildlife Institute of India. 2007-10-12 रोजी पाहिले.CS1 maint: uses authors parameter (link)