Jump to content

जिबूती सिटी

जिबूती
Djibouti
जिबूतीमधील शहर


जिबूतीचे जिबूतीमधील स्थान

गुणक: 11°36′N 43°10′E / 11.600°N 43.167°E / 11.600; 43.167

देशजिबूती ध्वज जिबूती
स्थापना वर्ष इ.स.१८८८
समुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,२३,८९१


जिबूती ही जिबूती ह्या पूर्व आफ्रिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर जिबूतीच्या पूर्व टोकाला हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.

जिबूती नकाशा