Jump to content

जितेंद्र जोशी

जितेंद्र जोशी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, गीतलेखन
भाषामराठी

जितेंद्र जोशी (जन्मदिनांक २७ जानेवारी - हयात) हा मराठी अभिनेता, गीतकार, दूरचित्रवाणी माध्यमातील सूत्रसंचालक आहे. याने मराठी नाटकांमधून, तसेच चित्रपटांतून अभिनय केला आहे.

कारकीर्द

जितेंद्र जोशी

चित्रपट-कारकीर्द

वर्ष (इ.स.)चित्रपटभाषाभूमिकाटिप्पणी
इ.स. २००५पक् पक् पकाकमराठी
इ.स. २००९सुंबरानमराठीविरू
हाय काय नाय कायमराठीसदाशिव ढापणे
इ.स. २०११ गुलदस्ता मराठी
शाळामराठीनरूमामा
इ.स. २०१२मॅटरमराठीबाब्या
तुकाराममराठीतुकाराम
कुटुंबमराठीनामदेव
इ.स. २०१३ दुनियादारी मराठी
इ.स. २०१४ प्रेमासाठी  कॉमिन्ग  सूऊन मराठी कोलते  पाटील
इ.स. २०१५ बाजी    मराठी
काकण मराठी
इ.स. २०१६ पोश्टर गर्ल मराठी उप  सरपंच  (भारतराव  झेंडे )
व्हेंटिलेटर मराठी प्रसन्न  कामेरकर
इ.स. २०१७ बघतोस  काय  मुजरा  कर मराठी नानासाहेब  देशमुख

दूरचित्रवाणी-कारकीर्द

वर्ष (इ.स.)कार्यक्रमभाषाभूमिका/सहभागटिप्पणी
मराठी पाऊल पडते पुढेमराठीसूत्रसंचालक
ढोलकीच्या तालावर मराठी परीक्षक
गर्जा महाराष्ट्रमराठीसूत्रसंचालक

बाह्य दुवे