Jump to content

जितेंद्र कुमार माहेश्वरी

जितेंद्र कुमार माहेश्वरी

कार्यकाळ
३१ ऑगस्ट, २०२१ – कार्यरत
पुढील विद्यमान
सुचविणारे एन.व्ही. रमणा
नेमणारे राम नाथ कोविंद

सिक्कीम उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
कार्यकाळ
६ जानेवारी, २०२१ – ३० ऑगस्ट, २०२१
सुचविणारे शरद अरविंद बोबडे
नेमणारे राम नाथ कोविंद
मागील अरूप कुमार गोस्वामी
पुढील मीनाक्षी मदन राय (प्रभारी)

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
कार्यकाळ
७ ऑक्टोबर, १९ – ५ जानेवारी, २०२१
सुचविणारे रंजन गोगोई
नेमणारे राम नाथ कोविंद
मागील चगरी प्रवीण कुमार (प्रभारी)
पुढील अरूप कुमार गोस्वामी

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यकाळ
२५ नोव्हेंबर, २००५ – ६ ऑक्टोबर, १९
सुचविणारे योगेश कुमार सभरवाल
नेमणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम

जन्म २० मे, १९५९
मडिकेरी, कोडागु जिल्हा, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण कायदा पदवी

जितेंद्र कुमार माहेश्वरी (२९ जून, १९६१:जौरा, मध्य प्रदेश, भारत -) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. याआधी ते सिक्कीम उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.खंडपीठात पदोन्नती होण्यापूर्वी ते ग्वाल्हेरमध्ये वकील होते.

संदर्भ

  • Singh, Chandeep (30 August 2019). "3. 2019.08.22-Andhra Pradesh-J.K. Maheshwari". Bar & Bench. 30 August 2019 रोजी पाहिले.