Jump to content

जिग्मे सिंग्ये वांग्चुक

जिग्मे सिंग्ये वांग्चुक
भूतानचे राजा
जिग्मे सिंग्ये वांग्चुक व रॉबर्ट ओ. ब्लेक
भूतानचे राजचिन्ह
अधिकारकाळ२४ जुलै १९७२ ते १४ डिसेंबर २००६
राज्याभिषेक२ जून १९७४
राजधानीथिंफू
जन्म११ नोव्हेंबर १९५५
देचेनचोलिंग राजवाडा, भूतान
पूर्वाधिकारीजिग्मे दोर्जी वांग्चुक
उत्तराधिकारीजिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक
वडीलजिग्मे दोर्जी वांग्चुक
आईअशी केसंग चोडेन वांग्चुक
चलनभूतानी न्गुलत्रुम

जिग्मे सिंग्ये वांग्चुक हे भूतानचे भूतपूर्व राजे आहेत.