जावे त्यांच्या देशा (पुस्तक)
जावे त्यांच्या देशा | |
लेखक | पु. ल. देशपांडे |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | प्रवासवर्णन |
पृष्ठसंख्या | २२५ |
जावे त्यांच्या देशा (पुस्तक) हे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले मराठीतील एक पुस्तक आहे.
अनुक्रमाणिका
१. - दर्शन - १९७३ - ९
२. - निळाई - १९७३ - २०
३. - फ्लोरेन्स आणि आद्य शंकराचार्य - १९७३ - ३६
४. - एक बेपत्ता देश - १९७३ - ५८
६. - मिस्टर सान्फ्रान्सिस्को १९७३ - ८४
५. - हंगेरी - माझा नवा स्नेही - १९७४ - १२९
६. - उदंडा पाहिले पाणी - १९७३ - १९५