जावा (निःसंदिग्धीकरण)
'जावा' शब्दाशी संबंधित पुढील लेख उपलब्ध आहेत:
- जावा प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज - सन मायक्रोसिस्टिम्स् कंपनीने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि संगणक भाषा (प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज)
- जावा बेट - इंडोनेशियातील सर्वात जास्त लोकसंख्येचे बेट
- जावा कॉफी - जावा बेटांवर उत्पन्न होणारी एका प्रकारची कॉफी आहे.
अ* भाषा जावा - जावा बेटावर बोलली जाणारी एक भाषा