Jump to content

जालोर जिल्हा

जालोर जिल्हा
जालोर जिल्हा
राजस्थान राज्यातील जिल्हा
जालोर जिल्हा चे स्थान
जालोर जिल्हा चे स्थान
राजस्थान मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यराजस्थान
विभागाचे नावजोधपूर विभाग
मुख्यालयजालोर
क्षेत्रफळ
 - एकूण १०,६४० चौरस किमी (४,११० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १८,३०,१५१ (२०११)
-लोकसंख्या घनता१७२ प्रति चौरस किमी (४५० /चौ. मैल)
-साक्षरता दर५५.५८%
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ३८९ मिलीमीटर (१५.३ इंच)
संकेतस्थळ


हा लेख राजस्थानमधील जालोर जिल्ह्याविषयी आहे. जालोर शहराच्या माहितीसाठी पहा - जालोर.

जालोर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र जालोर येथे आहे.

चतुःसीमा

तालुके