Jump to content

जालशास्त्र

जालशास्त्र हा अलीकडील काळातील आंतरविद्याशाखीय स्वरूपाचा महत्त्वाचा विषय असून यामध्ये व्यामिश्र जालांचा अभ्यास केला जातो.

जीवशास्त्र, संगणक विज्ञान, समाजशास्त्र इत्यादी विषयांमधील अनेक क्लिष्ट प्रमेये ही व्यामिश्र जालाच्या स्वरूपात दर्शवता येतात आणि त्याचा अभ्यास करता येतो.

सध्या संगणकीय महाजाल (Computer Networks), विजकीय संप्रेषण (Electronics Telecommunication) या महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास व संशोधनमध्ये जालशास्त्र हे महत्त्वाचे आहे.

जालाशास्त्रमध्ये 'ग्राफ थिअरी' हा एक महत्त्वाचा विषय आहे.

पार्श्वभूमी आणि इतिहास