जामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्प
Private sector refinery in Western India, the largest by processing capacity in the world. | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | oil refining, संस्था | ||
---|---|---|---|
उद्योग | petroleum industry | ||
स्थान | भारत | ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
जामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा जामनगर रिफायनरी ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची जामनगर, गुजरात येथील खाजगी क्षेत्रातील ऑइल रिफायनरी आहे. ही रिफायनरी १४ जुलै १९९९ रोजी ६,६८,००० barrels per day (१,०६,२०० m3/d) स्थापित क्षमतेसह कार्यान्वित झाली. त्याची सध्याची स्थापित क्षमता १२,४०,००० barrels per day (१,९७,००० m3/d) आहे.[१] सध्या ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे.[२][३][४]
संदर्भ
- ^ "Petroleum Refining & Marketing".
- ^ "Reliance commissions world's biggest refinery". The Indian Express. 26 December 2008. 9 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Growth through Energy Products". 2007-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "RIL's Jamnagar Refinery Listed Among The World's Top Five Refineries". 2013-06-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित.