जान्हवी कपूर (६ मार्च,१९९७, मुंबई) ही एक हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आहे.
आरंभीचे आयुष्य
चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची जान्हवी कपूर ही कन्या आहे.
चित्रपट कारकीर्द
२०१८ साली प्रदर्शित झालेला धडक हा जान्हवी कपूरचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट आहे.