Jump to content

जानेवारी ५


जानेवारी ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५ वा किंवा लीप वर्षात ५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

पंधरावे शतक

सतरावे शतक

  • १६६४ - छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सीमेवरून तेथील सुभेदार इनायत खानकडून खंडणीची मागणी केली.
  • १६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले.छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे यांनी साल्हेरच्या किल्ल्यास वेढा घालून किल्ला जिंकून घेतला
  • १६७५ - कोल्मारची लढाई - फ्रेंच सैन्याने ब्रांडेनबर्गला हरविले.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८३२ - दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
  • १८५४ - सान फ्रांसिस्को जहाज बुडाले. ३०० ठार.
  • १८९६ - विल्हेल्म रॉन्ट्जेनने विशिष्ट प्रकारचे किरणोत्सर्गत्त्व शोधल्याचे ऑस्ट्रियाच्या दैनिकात प्रसिद्ध झाले. या किरणोत्सर्गाला पुढे क्ष-किरण असे नाव दिले गेले.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

संदर्भ



जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - (जानेवारी महिना)


बाह्य दुवे