Jump to content

जानेवारी २०

जानेवारी २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २० वा किंवा लीप वर्षात २० वा दिवस असतो.


ठळक घटना

तेरावे शतक

  • १२६५ - इंग्लंडच्या संसदेची पहिली बैठक.

चौदावे शतक

पंधरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १४९२ - जॉन दुसरा, अरागॉनचा राजा.
  • १६१२ - रुडोल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १६६६ - ऑस्ट्रियाची ऍना, फ्रांसचा राजा लुई तेरावा याची पत्नी.
  • १७४५ - चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८१९ - चार्ल्स चौथा, स्पेनचा राजा.
  • १८४८ - क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा.
  • १८९१ - डेव्हिड कालाकौआ, हवाईचा राजा.
  • १९३६ - जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात.
  • १९५१ - अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बापा’, गुजराती समाजसेवक.
  • १९८० - कस्तुरभाई लालभाई, भारतीय उद्योगपती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक .
  • १९८८ - खान अब्दुल गफार खान, पश्तुन नेता, स्वातंत्र्यसेनानी.
  • १९९३ - ऑड्रे हेपबर्न, ॲंग्लो-डच अभिनेत्री.
  • २००२ - रामेश्वरनाथ काओ, रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.
  • २००५ - पर बोर्टेन, नॉर्वेचा पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

जानेवारी १८ - जानेवारी १९ - जानेवारी २० - जानेवारी २१ - जानेवारी २२ - (जानेवारी महिना)