Jump to content

जानेवारी १५

जानेवारी १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५ वा किंवा लीप वर्षात १५ वा दिवस असतो.


ठळक घटना

सोळावे शतक

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८६१ - एलायशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे जगातील पहिले पेटंट मिळाले.
  • १८८९ - द कोका कोला कंपनीची द पेंबरटन मेडिसिन नावानी अटलांटा येथे स्थापना झाली.

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००१ - विकिपीडियाचे न्यूपीडिया नावाने प्रकाशन.
  • २००५ - युरोपीय अंतरिक्ष संस्थेच्या स्मार्ट-१ या चंद्र-उपग्रहाने चंद्राच्या पृष्ठभागावर कॅल्शियम, सिलिका, लोह, आणि अन्य मूलद्रव्ये असल्याचा शोध लावला.
  • २००९ - उड्डाण करताना पक्ष्यांच्या थव्यातील पक्षी दोन्ही इंजिनांमध्ये घुसल्याने इंजिने निकामी झालेले युएस एरवेझचे विमान एकही प्रवासी न गमावता हडसन नदीवर उतरले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे




जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - जानेवारी १६ - जानेवारी १७ - (जानेवारी महिना)