Jump to content

जानेवारी १


जानेवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १ वा किंवा लीप वर्षात १ वा दिवस असतो.


ख्रिस्ती नववर्षारंभ

ठळक घटना आणि घडामोडी

१ जानेवारीचे दिनविशेष Archived 2009-02-19 at the Wayback Machine.

पंधरावे शतक

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००२ - युरोपीय महासंघातील १२ देशांत युरो चलन अमलात आले. मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा चलनबदल होता.
  • २०१० - आत्मघातकी दहशतवाद्याने पाकिस्तानच्या लक्की मारवात गावात चालू असलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ठिकाणी कारबॉम्ब स्फोट केला. १०५ ठार, १०० जखमी.
  • २०१३ - कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी..

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • धूम्रपान विरोधी दिन
  • आंग्ल नववर्ष दिन
  • जागतिक शांतता दिन
  • राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई, हैती, सुदान
  • आर्मी मेडिकल स्थापना दिवस

डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - (जानेवारी महिना)

बाह्य दुवे