Jump to content

जान खीस

जान खीस
इ.स. १९४१मधील जान खीस
जन्म १८ ऑक्टोबर १९०५ (1905-10-18)
ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स
मृत्यू २६ जानेवारी, १९९३ (वय ८७)
ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स
राष्ट्रीयत्व डच
जान खीस (मध्यभागी) व मीप खीस, इ.स. १९८९

जान खीस (डच: Jan Gies; १८ ऑक्टोबर इ.स. १९०५ - २६ जानेवारी इ.स. १९९३) हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान डच प्रतिरोध गटाचे सदस्य होते. त्यांनी, त्याच्या पत्नी मीप खीस व इतर ओपेक्टा कर्मचाऱ्यांसोबत ज्यूधर्मीय ॲन फ्रॅंक व फ्रॅंक कुटुंबाला ॲम्स्टरडॅममध्ये लपण्यास मदत केली होती.