Jump to content

जान कोलर

बोरुशिया डोर्टमुंड क्लबाच्या सरावादरम्यान जान कोलर (इ.स. २००६)

जान कोलर (चेक: Jan Koller) (मार्च ३०, १९७३ - हयात) हा चेक फुटबॉल खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय संघाकडून आक्रमकाच्या भूमिकेत खेळला आहे. याखेरीज फ्रेंच क्लब साखळी स्पर्धांमध्ये तो ए.एस. कां क्लबातर्फे खेळला आहे.

बाह्य दुवे