जाजपूर जिल्हा
जाजपुर जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र पानीकोइली येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,२७,१९२ इतकी होती.
या जिल्ह्याची रचना कटक जिल्ह्यातून १ एप्रिल, १९९३ रोजी झाली.[१]
चतुःसीमा
तालुके
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Odisha District Gazetteers" (PDF). gopabandhuacademy.gov.