Jump to content

जागतिक हवामान दिन


जागतिक हवामान दिन (World Meteorological Day) दरवर्षी २३ मार्च रोजी साजरा केला जातो.[] जागतिक हवामान दिनाची सुरुवात १९६१ मध्ये जागतिक हवामान संघटनेच्या निर्मितीच्या (स्थापना २३ मार्च १९५० रोजी) स्मरणार्थ करण्यात आली. ही संघटना दरवर्षी जागतिक हवामान दिनानिमित्त घोषवाक्य जाहीर करते आणि हा दिवस जागतिक हवामान संघटनेच्या सर्व सदस्य देशांमध्ये साजरा केला जातो.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

जागतिक हवामान दिन - जागतिक हवामान संघटनेचे अधिकृत संकेतस्थळ

संदर्भ

  1. ^ "२३ मार्च जागतिक हवामान दिन". www.sudarshannews.in. 2022-03-21 रोजी पाहिले.