Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२

Viswanathan Anand
Viswanathan Anand
 विश्वनाथन आनंद बोरीस गेलफंड
पूर्व विजेताआव्हान देणारा
जन्म: ११ डिसेंबर, १९६९
जन्म: २४ जून, १९६८
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१०चा विजेता २०११ कॅंडीडेट्स टुर्नामेंट विजेता
२७९१ (जागतिक क्रमवारी ४)[]२७२७ (जागतिक क्रमवारी २०)[]

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२ यातील सामने हे २०१०चा जागतिक विश्वविजेता भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्त्रायलचा कॅंडीडेट्स टुर्नामेंट विजेता बोरीस गेलफंड यांच्यात खेळवले गेले. या स्पर्धेची सुरुवात दिनांक १० मे, २०१२ रोजी होऊन पूर्वनिर्धारीत वेळापत्रकानुसार हे सामने दिनांक ३० मे, २०१२ रोजी संपले. हे सामने रशियाच्या मॉस्को शहरातील स्ट्रेट ट्रेटीअकोव गॅलरीत खेळवले गेले. या स्पर्धेत विश्वविजेत्या ठरणाऱ्या खेळाडूला २.५५ दशलक्ष अमेरीकन डॉलरचे बक्षिस जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून दिले जाते.[]

सुरुवातीच्या बारा सामन्यात ६-६ अशी दोन्ही खेळाडूत बरोबरी राहिल्याने जलद फेरीचे चार अतिरीक्त टाई ब्रेकर सामने खेळवले गेले ज्यात विश्वनाथन आनंदने २½ - १½ अशी आघाडी घेऊन विश्वविजेतेपद कायम राखले.

स्पर्धेचे वेळापत्रक आणि निकाल

सामनादिवस, दिनांकआनंदगेलफंडनिकाल
शुक्रवार, ११ मे½½बरोबरी ½ - ½
Archived 2016-03-04 at the Wayback Machine.शनिवार, १२ मे½½बरोबरी १ - १
सोमवार, १४ मे½½बरोबरी १½ - १½
Archived 2012-05-20 at the Wayback Machine.मंगळवार, १५ मे½½बरोबरी २ - २
Archived 2012-05-19 at the Wayback Machine.गुरुवार, १७ मे½½बरोबरी २½ - २½
Archived 2012-05-22 at the Wayback Machine.शुक्रवार, १८ मे½½बरोबरी ३ - ३
Archived 2012-05-22 at the Wayback Machine.रविवार, २० मेगेलफंड विजयी ३ - ४
Archived 2012-05-24 at the Wayback Machine.सोमवार, २१ मेआनंद विजयी ४ - ४
Archived 2012-05-26 at the Wayback Machine.बुधवार, २३ मे½½बरोबरी ४½ - ४½
१० Archived 2012-05-26 at the Wayback Machine.गुरुवार, २४ मे½½बरोबरी ५ - ५
११ Archived 2012-05-29 at the Wayback Machine.शनिवार, २६ मे½½बरोबरी ५½ - ५½
१२ Archived 2012-05-31 at the Wayback Machine.सोमवार, २८ मे½½बरोबरी ६ - ६
टाई ब्रेकबुधवार, ३० मे

टाय ब्रेक

सामनाप्रकारआनंदगेलफंडनिकाल
१३ Archived 2012-05-31 at the Wayback Machine. जलद2½ ½ बरोबरी ½ - ½
१४ Archived 2012-06-01 at the Wayback Machine. आनंदची आघाडी १½ - ½
१५ Archived 2012-06-01 at the Wayback Machine. ½ ½ आनंदची आघाडी २ - १
१६ Archived 2012-05-31 at the Wayback Machine. ½ ½ आनंद विजयी २½ - १½
१७1ब्लिट्झ3 (डाव १)
१८1ब्लिट्झ (डाव १)
१९1ब्लिट्झ (डाव २)
२०1ब्लिट्झ (डाव २)
२१1ब्लिट्झ (डाव ३)
२२1ब्लिट्झ (डाव ३)
२३1ब्लिट्झ (डाव ४)
२४1ब्लिट्झ (डाव ४)
२५1ब्लिट्झ (डाव ५)
२६1ब्लिट्झ (डाव ५)
२७1अर्मेगिदॉन4

^1 गरज पडल्यास.
^2 प्रत्येक जलद फेरीसाछी २५ मिनिटे आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंद अतिरीक्त वेळ.
^3 प्रत्येक ब्लिट्झ फेरीसाठी ५मिनिटे आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंद अतिरीक्त वेळ.
^4 अर्मेगिदॉन फेरीसाठी ५ मिनिटे पांढऱ्याला आणि ४ मिनिटे काळ्याला ही फेरीही बरोबरीत सुटल्यास काळ्या मोहर्यांना विजयी घोषित केले जाईल.

संदर्भ

  1. ^ a b "फिडे इएलओ रेटींग, मे २०१२". १८ मे, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "मॉस्को विन्स बिड टू होस्ट २०१२ वर्ल्ड चॅंपिअनशिप". १८ मे, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)