Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९५८

१९५८ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही मिखाइल बोट्विनिक व व्हॅसिली स्मायस्लाव यांच्यात झाली.

२४ सामन्यांच्या या स्पर्धेत बोट्विनिक आणि स्मायस्लाव दोघांनी प्रत्येकी १२ गुण मिळवले. गुणांमध्ये बरोबरी झाल्यामुळे पूर्वविजेत्या बोट्विनिकला १९५८चा विजेता ठरविण्यात आले.