Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९२९

१९२९ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अलेक्सांद्र अलेखिन व एफिम बोगोलजुबॉव यांच्या झाली. तीत अलेखिन विजयी झाला. ही स्पर्धा जर्मनीच्या वीसबाडेन, हायडेलबर्ग आणि बर्लिन तसेच नेदरलॅंड्सच्या हेग आणि ॲम्स्टरडॅम शहरांत खेळण्यात आली.