जागतिक दृष्टीदान दिन
नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.[१] नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस 'दृष्टिदान दिन' म्हणून साजरा केला जातो.[२]
संदर्भ
- ^ Webdunia. "जागतिक दृष्टीदान दिन: नेत्रदानाचे महत्व". marathi.webdunia.com. 2022-06-09 रोजी पाहिले.
- ^ "AIR Status on Twitter". Twitter. 2022-06-10 रोजी पाहिले.