Jump to content

जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा

जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा
निर्मिती संस्था झी स्टुडिओज
सूत्रधार हार्दिक जोशी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ४ डिसेंबर २०२३ – १३ जानेवारी २०२४
अधिक माहिती
आधी सातव्या मुलीची सातवी मुलगी
सारखे कार्यक्रम जाऊ बाई गावात

जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा हा झी मराठी दूरचित्रवाणीवर प्रसारित होणारा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात जाऊ बाई गावातमध्ये स्पर्धकांची तसेच विविध मोहिमांची न पाहिलेली मजा बघायला मिळते.

बाह्य दुवे

रात्री ११च्या मालिका
रात्रीस खेळ चाले ३ | तू तेव्हा तशी | चंद्रविलास | ३६ गुणी जोडी | जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा