Jump to content

जहांगीर

जहांगिराचे लघुचित्रशैलीत चितारलेले चित्र (इ.स. १६२० च्या सुमारास)

नूरुद्दिन सलीम जहांगीर ऊर्फ जहांगीर (फारसी: نورالدین سلیم جهانگیر) (पूर्ण किताब: अल्-सुलतान अल्-आझम वल् खचान अल्-मुकर्रम खुश्रु-इ-गीती पनाह अबू-उल्-फतह् नूरुद्दिन मुहम्मद जहांगीर पादशाह गाझी [जन्नत-मकानी]) (सप्टेंबर २०, इ.स. १५६९ - नोव्हेंबर ८, इ.स. १६२७) हा इ.स. १६०५ ते इ.स. १६२७ कालखंडात मुघल सम्राट होता.