झिंक, ३0Znसामान्य गुणधर्म |
---|
साधारण अणुभार (Ar, standard) | ग्रॅ/मोल |
---|
झिंक - आवर्तसारणीमधे |
---|
|
अणुक्रमांक (Z) | ३0 |
---|
गण | अज्ञात गण |
---|
भौतिक गुणधर्म |
---|
घनता (at STP) | ग्रॅ/लि |
---|
आण्विक गुणधर्म |
---|
इतर माहिती |
---|
संदर्भ | झिंक विकिडेटामधे |
झिंक म्हणजे जस्त हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याची रासायनिक संज्ञा (Zn) आहे.
त्याचा अणुक्रमांक ३0 आहे. तो एक धातु आहे. या धातूचा प्राचीन काळापासून मानव वापर करीत आलेला आहे. जस्त विलेपन या प्रकियेमध्ये या धातूचा वापर केला जातो.
जस्ताचे रासायनिक गुणधर्म मॅग्नेशियम या मूलद्रव्याशी मिळतेजुळते आहेत. तो संक्रमण धातू गटाचा एक सदस्य आहे. पितळ हे तांबे आणि जस्त यांचे एक मिश्रधातू आहे.
बाह्य दुवे
- विजय ज्ञा. लाळे. जस्ताचे उपयोग. Loksatta (Marathi भाषेत). 21-05-2018 रोजी पाहिले.
समुद्राच्या पाण्यात वापरले जाणारे धातू सुरक्षित राहण्यासाठी जस्त वापरतात. जसे, जहाजाचे पोलाद सुरक्षित ठेवण्यासाठी पोलादी सुकाणूला जस्ताची चकती लावतात. श्रवणयंत्रात वापरण्यात येणाऱ्या विद्युतघटातही (जस्त-एर बॅटरी) जस्त असते.
CS1 maint: unrecognized language (link)