Jump to content

जस्टिन मॅककार्थी

जस्टीन मेकार्थी (१९५७ ) या अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय भरतनाट्यम नृत्यांगना, प्रशिक्षक आणि कोरिओग्राफर आहेत. त्या दिल्लीतील श्रीराम भारतीय बाल केंद्रात गेल्या तीन दशकांपासून भरतनाट्यम शिकवतात.