Jump to content

जसविर सिंग

जसवीर सिंग हे भारतातील प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत. ते भारतीय संघासाठी खेळतात. प्रो कबड्डी लीग मधेही ते जयपूर पिंक पॅंथर्स संघासाठी खेळतात. २०१५ मध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीग मध्ये ते जयपूर पिंक पॅंथर्स संघाचे कर्णधार होते.

योगदान

जसवीर सिंग एक प्रसिद्ध चधाईपटू आहेत. ते आपल्या लाथेच्या सहाय्याने गुण मिळवण्यात पटाईत आहेत. 'चढाईपटू उंच असला पाहिजे' हा हा समज या खेळाडूने मोडित काढला आहे. म्हणूनच 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' ही उक्ती यांच्यासाठी सार्थ ठरते.