Jump to content

जसवंत सिंह बिष्नोई

जसवंत सिंह बिष्नोई (ऑगस्ट १, इ.स. १९५८-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जोधपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.