जव्हेरिया खान वदूद (उर्दू: جاویریہ خان; १४ मे, इ.स. १९८८ - ) ही
पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते.
जव्हेरिया आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ६ मे, इ.स. २०१७ रोजी
श्रीलंकाविरुद्ध खेळली.