जवसाची चटणी
जवसाची चटणी ही जवसापासून बनवलेली आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात व भारतीय उपखंडात प्रचलित असलेली चटणी आहे.
गुणधर्म
जवस हे आरोग्यासाठी उपयोगी मानले जाते. जवस खाल्याने हाडांना बळकटी येतात.[१]त्यामुळे आहारात जवसाची चटणी समाविष्ट केली जाते.
दुष्परिणाम
- जवसाच्या तेलाने खालील एलर्जीची लक्षणे उद्भवू शकतात: खाज सुटणारे तळवे आणि डोळे, पुळ्या, मळमळ किंवा उलट्या.
- डायबिटीस मध्ये अँटीडायबेटिक औषधांसह घेतलेल्या जवसामुळे रक्तातील साखर धोकादायक पातळीवर कमी होऊ शकते.
- जवसाने आतड्यातील काम वेगाने होते. जास्त जवस खाल्ल्यास शौचास होते. जवस शक्यतो पुरुषांपेक्षा महिलांसाठीच जास्त फायदेशीर ठरतात.
संदर्भ
- ^ "#healthtips : जवस खाण्याचे फायदे". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2019-11-30. 2021-06-02 रोजी पाहिले.