जलसंधारण व रोजगार हमी योजना (महाराष्ट्र शासन)
जलसंधारण व रोजगार हमी योजना (महाराष्ट्र शासन) हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. रोजगार हमी योजनाचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. मुख्यमंत्री असताना नाईक यांनी या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. रोजगार उपलब्ध करून देेणारी ही महत्त्वाकांक्षी योजना पुढे केंद्र सरकारने अमलात आणली.
जलसंधारण विभाग पहिल्यांदाच निर्माण करणारा महाराष्ट्र हा पहिलाच राज्य असून या विभागाची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री व जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी केली.
अंतर्गत विभाग
- जलसंधारण विभाग
- रोजगार हमी योजना
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्र सरकार
- महाराष्ट्र शासनाचे विभाग