जलरंक (पक्षी)
जलरंक (इंग्लिश:Dunlin) हा एक पक्षी आहे.
दिसायला कोरल टिंबासारखा. आकारणे लहान.पाय आखूड.वरच्या भागावर रेघोट्या नसतात.मान आणि छाती पिवळट राखट. खांद्यावर काळा डाग नसतो.
वितरण
पाकिस्तान आणि वायव्य भारत,दक्षिणेकडे मुंबई,मालदीव बेटे,हरियाणा ते बिहार या भागातील; गंगा नदीच्या उपनद्यांचा प्रदेश आणि नेपाळमध्ये हिवाळ्यात पाहायला मिळतात.मात्र आसाम आणि बांगला देशात कमी प्रमाणात पाहायला मिळतात.
निवासस्थाने
चिखलाणी
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली