Jump to content

जलतरण तलाव

जलतरण तलाव हा कृत्रिमरीत्या पाण्याचा साठा केलेला, आणि चारी बाजूंना बांधीव भिंती असलेला तलाव असतो. जलतरण तलाव हा वापरकर्त्यांच्या पोहण्यासाठी असतो.

घरगुती जलतरण तलाव
अमेरिकेतील एका तलावाचे उंचीवरून काढलेले छायाचित्र