Jump to content

जर्सी महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३

जर्सी महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३
नेदरलँड
जर्सी
तारीख२४ – २५ ऑगस्ट २०२३
संघनायकहेदर सीगर्सक्लो ग्रीचन
२०-२० मालिका
निकालनेदरलँड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाहेदर सीगर्स (१०९) ट्रिनिटी स्मिथ (२६)
सर्वाधिक बळीहन्ना लांधीर (४) क्लो ग्रीचन (३)
एरिन डफी (३)

जर्सी महिला क्रिकेट संघाने २४ ते २५ ऑगस्ट २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. नेदरलँडने मालिका २-० अशी जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२४ ऑगस्ट २०२३
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४४/५ (२० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
७५ (२० षटके)
नेदरलँड्स महिला ६९ धावांनी विजयी.
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
सामनावीर: आयरिस झविलिंग (नेदरलँड)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, फलंदाजी.


२रा सामना

२४ ऑगस्ट २०२३
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४२/४ (२० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
९२/७ (२० षटके)
नेदरलँड्स महिला ५० धावांनी विजयी.
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
सामनावीर: आयरिस झविलिंग (नेदरलँड)
  • नाणेफेक : जर्सी महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

२५ ऑगस्ट २०२३
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१६७/६ (२० षटके)
वि
निकाल नाही.
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
  • नाणेफेक : जर्सी महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.


संदर्भ