जर्सी महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०१९
जर्सी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०१९ याच्याशी गल्लत करू नका.
जर्सी महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०१९ | |||||
गर्न्सी महिला | जर्सी महिला | ||||
तारीख | ३१ मे – २०१९ | ||||
संघनायक | फ्रॅंसेस्का बलपीट | रोजा हिल | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | गर्न्सी महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | फिलीप्पा स्टाहेलीन (५६) | फ्लोरी कॉपले (३९) | |||
सर्वाधिक बळी | केटी वॉटसन (२) | फ्लॉरेंस टॅंगे (१)<bɾ>कॉली ग्रीचॅन (१) |
जर्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ ३१ मे २०१९ दरम्यान १ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी गर्न्सीचा दौराकेला. दोन्ही संघ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करणार आहेत. गर्न्सीने मालिका १-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
एकमेव मट्वेंटी२० सामना
जर्सी ११४/४ (२० षटके) | वि | गर्न्सी ११५/३ (१७.५ षटके) |
फ्लोरी कॉपले ३९* (४५) केटी वॉटसन २/१५ (४ षटके) | फिलीप्पा स्टाहेलीन ५६* (५२) फ्लॉरेंस टॅंगे १/१९ (३ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सी, क्षेत्ररक्षण
- फ्रॅंसेस्का बलपीट, कॅरी एडी, कॅटरिना एलबर्ट, रेबेक्का हुबर्ड, क्लेर जेनिंग्स, लीग ले पेज, लुसी ले पेज, जीनेट सॅवेज, फिलीप्पा स्टाहेलीन, केटी वॉटसन, एलिझाबेथ विलॉक्स (ग), टी ब्रॉकलेस्बी, फ्लोरी कॉपले, एरिन गॉग, कॉली ग्रीचॅन, लिली ग्रेग, रोजा हिल, मिया मगुरै, जॉर्जिया मॅलेट, ॲनालिस मेरीट, फ्लॉरेंस टॅंगे आणि ग्रेस वेदरहॉल (ज) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.