Jump to content

जर्सी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२४

जर्सी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२४
स्पेन
जर्सी
तारीख१४ एप्रिल २०२४
संघनायकख्रिश्चन मुनोझ-मिल्स चार्ल्स पारचर्ड
२०-२० मालिका
निकालस्पेन संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाडॉयल-कॅले (७१) पॅट्रिक गौज (१००)
सर्वाधिक बळीलॉर्न बर्न्स (४) डॅनियेल बिरेल (४)

जर्सी क्रिकेट संघाने १४ एप्रिल २०२४ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी स्पेनचा दौरा केला. स्पेन ने मालिका २-० अशी जिंकली.

खेळाडू

स्पेनचा ध्वज स्पेन जर्सीचा ध्वज जर्सी
  • ख्रिश्चन मुनोझ-मिल्स (कर्णधार)
  • यासिर अली
  • आतिफ मेहमूद
  • लॉर्न बर्न्स
  • हमजा सलीम दार
  • चार्ली रुमिस्टरविच
  • मुहम्मद इहसान (यष्टिरक्षक)
  • रवी पांचाळ
  • डॅनियल डॉयल-कॅले
  • मुहम्मद यासिन
  • राजा अदील
  • मोहम्मद आतिफ
  • शफाअत अली सय्यद
  • मुहम्मद बाबर
  • ॲलेक डेव्हिडसन-सोलर (यष्टिरक्षक)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१४ एप्रिल २०२४
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१९५/५ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
१९७/५ (१९.४ षटके)
पॅट्रिक गौज ५२ (३८)
लॉर्न बर्न्स २/२८ (४ षटके)
मुहम्मद बाबर ४६ (२५)
डॅनियेल बिरेल १/२२ (४ षटके)
स्पेन ५ गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब, कार्टाजेना
पंच: मार्क चॅपेल (स्पेन) आणि रॉबिन स्टॉकटन (जर्सी)
सामनावीर: मोहम्मद इहसान (स्पेन)
  • नाणेफेक : स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जॉर्ज रिचर्डसन, जॅक केम्प (जर्सी) आणि मुहम्मद बाबर (स्पेन) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

१४ एप्रिल २०२४
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१४१ (१९.५ षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
१४५/९ (१९.५ षटके)
पॅट्रिक गौज ४८ (२७)
चार्ली रुमिस्त्रझेविच ३/१३ (३.५ षटके)
मोहम्मद इहसान २७ (१८)
डॅनियेल बिरेल ३/३७ (४ षटके)
स्पेन १ गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब, कार्टाजेना
पंच: मार्क चॅपेल (स्पेन) आणि रॉबिन स्टॉकटन (जर्सी)
सामनावीर: चार्ली रुमिस्त्रझेविच (स्पेन)
  • नाणेफेक : जर्सीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • विल्यम पर्चार्ड (जर्सी) ने टी२०आ पदार्पण केले.


संदर्भ

बाह्य दुवे