जर्सी क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०१९-२०
जर्सी क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०१९-२० | |||||
कतार | जर्सी | ||||
तारीख | ९ – ११ ऑक्टोबर २०१९ | ||||
संघनायक | इक्बाल हुसेन | चार्ल्स पर्चार्ड[n १] | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | कतार संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मुहम्मद तनवीर (१०५) | निकोलस फेराबी (६९) | |||
सर्वाधिक बळी | नौमन सरवर (६) गायन मुनावीरा (६) | डॉमिनिक ब्लॅम्पीड (४) |
जर्सी क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१९ मध्ये तीन सामन्यांची ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळण्यासाठी कतारचा दौरा केला.[१] जर्सीने या मालिकेचा २०१९ आयसीसी टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेची तयारी म्हणून वापर केला.[२] हे सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.[३]
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
कतार १७९/४ (२० षटके) | वि | जर्सी १५९/६ (२० षटके) |
फैसल जावेद ६१ (३१) बेन स्टीव्हन्स २/१७ (४ षटके) | निक ग्रीनवुड ४२ (२५) नौमन सरवर २/२९ (४ षटके) |
- जर्सीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सकलेन अर्शद, इम्रान अश्रफ (कतार) आणि निक ग्रीनवुड (जर्सी) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरा टी२०आ
जर्सी १४१/७ (२० षटके) | वि | कतार १४२/४ (१८.५ षटके) |
निकोलस फेराबी ४५ (२७) इक्बाल हुसेन ३/२० (४ षटके) | मुहम्मद तनवीर ५७* (४५) डॉमिनिक ब्लॅम्पीड ३/१९ (४ षटके) |
- जर्सीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जर्सीच्या डावाच्या १२ षटकांनंतर सकलेन अर्शद (कतार) ची जागा कलंदर खानने घेतली.
तिसरा टी२०आ
जर्सी १०१/९ (२० षटके) | वि | कतार १०२/२ (१३.१ षटके) |
हॅरिसन कार्लिऑन ३२ (३६) नौमन सरवर ४/१४ (४ षटके) |
- जर्सीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "'Strong, balanced, dynamic' – Jersey name squad for T20 World Cup Qualifier". ITV News. 16 September 2019 रोजी पाहिले.
- ^ "Confident Jersey get ready for T20 World Cup Qualifier". International Cricket Council. 17 September 2019 रोजी पाहिले.
- ^ "Qatar and Jersey to play three-match T20 Series in Doha". The Peninsula. 8 October 2019 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/>
खूण मिळाली नाही.