Jump to content

जर्वेस याव कूआसी

जर्वेस याव कूआसी तथा जर्विन्हो (मे २७, इ.स. १९८७ - ) हा कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. कूआसी ए.एस. रोमाकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो.