जर्मनी |
---|
|
राष्ट्रीय संघटना | जर्मन हॉकी मंडळ (Deutscher Hockey Bund) |
---|
मंडळ | युरोपीय हॉकी महामंडळ (युरोप) |
---|
क्रमवारी | ३ |
---|
|
जर्मनी हॉकी संघ (जर्मन: Deutsche Hockeynationalmannschaft der Herren) हा जर्मनी देशाचा राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ आहे. सध्या आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला जर्मनी हा जगातील सर्वात बलाढ्य व यशस्वी हॉकी संघांपैकी एक मानला जातो. जर्मनीने आजवर ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १० पदके मिळवण्याचा विक्रम केला आहे.
जर्मनीने आजवर हॉकी विश्वचषक २००२ व २००६ ह्या दोन वेळेस जिंकला आहे.
बाह्य दुवे