जर्मन न्यू गिनी
जर्मन न्यू गिनी Deutsch-Neuguinea | ||||
| ||||
| ||||
राजधानी | कोकोपो रबौल (इ.स. १९१० नंतर) | |||
सर्वात मोठे शहर | जर्मन ऑस्ट्रोनेशियन भाषा पापुअन भाषा | |||
शासनप्रकार | वसाहत |
जर्मन न्यू गिनी (जर्मन: Deutsch-Neuguinea, दॉयच-नॉयग्विनेआ) हा जर्मन साम्राज्याचा एक भाग होता. न्यू गिनी प्रदेशाचा थोडासा भाग व जवळची बेटे मिळून जर्मन न्यू गिनी तयार होत असे.