जया प्रदा (एप्रिल ३, इ.स. १९६२[१] - ) ही तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळी, बंगाली, मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.