Jump to content

जयश्री बॅनर्जी

जयश्री बॅनर्जी (जुलै २,इ.स. १९३८-हयात) या भारतीय राजकारणी आहेत.त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.