जयवंत वाडकर
| जयवंत वाडकर | |
|---|---|
| जन्म | जयवंत वाडकर |
| इतर नावे | वाड्या काका |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| भाषा | मराठी |
| प्रमुख टीव्ही कार्यक्रम | काय घडलं त्या रात्री? एक होती राजकन्या |
जयवंत वाडकरांची विजय पाटकर,रविंद्र बेर्डे,विजय चव्हाण,अशोक सराफ,विजू खोटेंबरोबर जोडी प्रसिद्ध आहे. त्यांना वाढदिवसावरून वयाचं अंदाज बांधायची सवय आहे. त्यांना वाड्या काका नावानं बोलवतात.