Jump to content

जयवंत दळवी

जयवंत दळवी
जन्म नाव जयवंत द्वारकानाथ दळवी
जन्म १४ ऑगस्ट १९२५
हडफडे, गोवा [१]
मृत्यू १६ सप्टेंबर १९९४
बोरिवली मुंबई
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य, पत्रकारिता
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी, नाटक, विनोदी, संपादकीय, प्रवासवर्णन, लघुकथा
प्रसिद्ध साहित्यकृती सारे प्रवासी घडीचे
वडील द्वारकानाथ
आई काकीबाई

जयवंत द्वारकानाथ दळवी (: १४ ऑगस्ट १९२५; - १६ सप्टेंबर १९९४) हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले.

जीवन

काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्‍न केले.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अथांग?मॅजेस्टिक प्रकाशन
अधांतरीकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
अंधाराच्या पारंब्याकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
अपूर्णांकमॅजेस्टिक प्रकाश
अभिनेताकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
अलाणे फलाणे?मॅजेस्टिक प्रकाशन
आणखी ठणठणपाळस्तंभलेखनमॅजेस्टिक प्रकाशन
आत्मचरित्राऐवजीआत्मचरित्रमॅजेस्टिक प्रकाशन
आल्बमकादंबरीमॅजेस्टिक
उतरवाटमनोरमा
उपहासकथाकथामॅजेस्टिक प्रकाशन
ऋणानुबंधकादंबरीमनोरमा
कवडसेकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
कशासाठी पोटासाठी?मॅजेस्टिक प्रकाशन
कहाणी?मॅजेस्टिक प्रकाशन
कारभाऱ्याच्या शोधात?मनोरमा प्रकाशन
कालचक्रनाटकमॅजेस्टिक प्रकाशन
कावळे?मॅजेस्टिक प्रकाशन
किनारा?मॅजेस्टिक प्रकाशन
कौसल्या?नवचैतन्य प्रकाशन
घर कौलारूकादंबरीनवचैतन्य प्रकाशन
चक्रकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
चक्रव्यूहकादंबरीमनोरमा प्रकाशन
जळातील मासा?महाराष्ट्र प्रकाशन
दुर्गीकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
धर्मानंद
नातीगोतीनाटकमॅजेस्टिक प्रकाशन
निराळा?मॅजेस्टिक प्रकाशन
निवडक ठणठणपाळस्तंभलेख संग्रह
परममित्रमेहता प्रकाशन
पर्यायमॅजेस्टिक प्रकाशन
पुरुषनाटकमॅजेस्टिक प्रकाशन
पु.ल. एक साठवणसंपादित व्यक्तिचित्रणमॅजेस्टिक प्रकाशन
प्रदक्षिणाकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
फजीतवडाविनोदीगं पा. परचुरे प्रकाशन
बॅरिस्टरकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
बाकी शिल्लककादंबरीनवचैतन्य प्रकाशन
बाजारमनोरमा
महानंदाकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
महासागरकादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
मालवणी सौभद्रपरचुरे
मुक्ता?मॅजेस्टिक प्रकाशन
मिशी उतरून देईनविनोदीपरचुरे प्रकाशन
रुक्मिणी?मॅजेस्टिक प्रकाशन
लग्न?मॅजेस्टिक प्रकाशन
लोक आणि लौकिककैलास प्रकाशन
विरंगुळानवचैतन्य प्रकाशन
विक्षिप्त कथासंपादित कथासंग्रहमॅजेस्टिक प्रकाशन
वेडगळ?मॅजेस्टिक प्रकाशन
श्रीमंगलमूर्ती ॲन्ड कंपनी?मॅजेस्टिक प्रकाशन
संध्याछाया?मॅजेस्टिक प्रकाशन
सरमिसळलघुकथापरचुरे प्रकाशन
संसारगाथामॅजेस्टिक प्रकाशन
सांजरात?मनोरमा प्रकाशन
सायंकाळच्या सावल्यामनोरमा प्रकाशन
सारे प्रवासी घडीचेव्यक्तिचित्रेमॅजेस्टिक प्रकाशन
सावल्या प्रवाहकथामॅजेस्टिक प्रकाशन
सावित्रीमॅजेस्टिक प्रकाशन
साहित्यिक गप्पा-दहा साहित्यिकांशीललितसन प्रकाशन
सुखदुःखाच्या रेषा?सन प्रकाशन
सूर्यास्तनाटकमॅजेस्टिक प्रकाशन
सोनालीकादंबरीमनोरमा प्रकाशन
सोहळाकादंबरीनवचैतन्य प्रकाशन
स्त्री पर्व?मनोरमा प्रकाशन
स्पर्श?मॅजेस्टिक प्रकाशन
स्व-गतस्वगतमॅजेस्टिक प्रकाशन
स्वप्नरेखा?मनोरमा प्रकाशन
हरि अप हरि?मॅजेस्टिक प्रकाशन

चित्रपट कथा / पटकथा

  • उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित)
  • चक्र (इ.स. १९८१)
  • रावसाहेब (इ.स. १९८६)
  • कच्चा लिंबू (इ. स. २०१७)('ऋणानुबंध'कादंबरीवर आधारित )

जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका

  • चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी)
  • डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी)
  • प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)

इतर

  • जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध' लेखक : सु.रा. चुनेकर.
  • ’दुःखाची स्वगते’ : दळवी यांच्या १७ कादंबऱ्यांच्या अभ्यासातून घेतलेला शोध (डॉ. संजय कळमकर)
  • पत्ररूप दळवी : दळवी यांच्या पत्रव्यवहाराचे संपादित पुस्तक (संपादक - कृ.ज दिवेकर)
  • बेस्ट ऑफ जयवंत दळवी (संपादित, सुभाष भेंडे, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई २००९)
  • 'मॅजेस्टिक प्रकाशन'तर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी 'जयवंत दळवी स्मृती पुरस्कार' देण्यात येतो. २०१५ साली दिलेला २०व्या वर्षाचा पुरस्कार संजय पवार यांच्या ‘ठष्ट’ या नाटकाला देण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेल्या साहित्यकृती :
    • आनंद विनायक जातेगावकर लिखित ‘अस्वस्थ वर्तमान’ ही कादंबरी (२०१४)
    • चंदशेखर फणसळकर यांचे 'खेळीमेळी' हे नाटक (२००९)
    • धर्मकीर्ती सुमंत यांचे "गेली एकवीस वर्षे‘ हे नाटक (२०१२)
    • मीना देशपांडे यांची ‘हुतात्मा’ ही कादंबरी (२०११)
    • रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी (२००८)
    • वसंत जोशी यांनी लिहिलेला ‘हास्यजल्लोष’ हा लेखसंग्रह (२०१३)
    • शफाअतखान यांचे ‘शोभायात्रा’ हे नाटक (२००३)
    • सदानंद देशमुख यांच्या....या पुस्तकाला.

संदर्भ

  1. ^ (PDF) http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/139415/6/06_abstract.pdf. Text " शोधगंगा" ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

संदर्भ सूची