Jump to content

जयराम खेडेकर

जयराम खेडेकर हे आपल्या कवितांतून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवून आणणारे एक मराठी कवी आहेत. त्यांच्या 'मेघवृष्टी' या काव्यसंग्रहातील कवितांचे रसग्रहण करणारे 'मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा' नावाचे पुस्तक महेश कदम यांनी संपादित केले आहे.

जयराम खेडेकर यांचे कवितासंग्रह

  • ऋतुवंत (१९४७)
  • भुई (२०१९)
  • मेघवृष्टी (२००५)