जयप्रकाशनगर मेट्रो स्थानक
जयप्रकाशनगर मेट्रो स्थानक जयप्रकाशनगर मेट्रो स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | जयप्रकाश नगर, वर्धा रोड, नागपूर भारत |
गुणक | 21°06′13″N 79°04′05″E / 21.103611°N 79.068096°E |
फलाट | २ |
मार्गिका | केशरी |
वाहनतळ | नाही |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | महामेट्रो |
आधीचे नाव | - |
स्थान | |
जयप्रकाशनगर मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[१] तेरावे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२])
संदर्भ
- ^ "नागपूर मेट्रोचा नकाशा".
- ^ "Project Report". मेट्रोरेलनागपूर हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर). २२-१२-२०१८ रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)