Jump to content

जयपूर संस्थान

जयपूर संस्थान
इ.स. ११२८इ.स. १९४९
ध्वजचिन्ह
ब्रीदवाक्य: यतो धर्मस्ततो जयः
राजधानीजयपूर
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुखपहिला राजा: दुलहा राया
अंतिम राजा: सवाई मानसिंह (द्वितीय) (इ.स. १९22-४८)
अधिकृत भाषाराजस्थानी किंवा हिंदी

जयपूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक महत्त्वाचे संस्थान अथवा राज्य होते. या राज्याची स्थापना १२ व्या शतकात झाली होती. याचे सन १९३१ मध्ये क्षेत्रफळ ४०,४०७ चौरस किमी इतके होते. ७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) यांनी भारत देशात विलीन केले.

जयपूरचा राजवाडा


जयपूरचे महाराजा

जयपूरचे महाराजा हे राजपूत असून ते कछवाहा वंशातील होते.

महाराजाकार्यकाल
मिर्झा राजा जयसिंह१७ वे शतक
रामसिंह१६६७-१६८८
भिषणसिंह१६८८-१६९९
सवाई जयसिंह २१६९९-१७४३
ईश्वरीसिंह१७४३-१७५०
माधोसिंह ११७५०-१७६८
पृथ्वीसिंह २१७६८-१७७८
प्रतापसिंह१७७८-१८०३
जगतसिंह २१८०३-१८१८
मोहनसिंह१८१८-१८१९
सवाई जयसिंह ३१८१९-१८३५
सवाई रामसिंह २१८३५-१८८०
सवाई माधोसिंह २१८८०-१९२२
सवाई मानसिंह २१९२२-१९४७